द पॉवर ऑफ `आम’ मतदार …

राजकारणात तसा रस मला जेमतेमच. म्हणजे ते असते ना, फूटबॉल फक्त वर्ल्डकपपुरताच बघायचा आणि त्यानंतर मधल्या चार वर्षात त्या खेळात काय घडतेय याच्याशी आपले काही घेणेदेणे नाही. बस्स तसेच!, निवडणूकीचे वारे वाहू लागले की आपले राजकारणाचे ज्ञान आजमावून बघायचे आणि आपल्या आसपास काय घडामोडी घडताहेत याची माहिती घ्यायची. अर्थात यंदा कोणाला मत द्यायचे हे ठरवण्यासाठी […]Read Post ›

अंड्या राईस थालीपीठ (लसूण फ्लेवर) — “ख्रिस्तमस्त स्पेशल”

स्थळ – स्वत:चेच घर.! काळ – आई घरी नसतानाचा .. वेळ – भूक लागण्याच्या जराशी आधीची (कारण हा पदार्थ केल्याकेल्या थेट गरमागरम खाण्यातच मजा आहे) साध्य – वेळ पडल्यास आपणही काही करू शकतो हे ग’फ्रेंडला दाखवून देणे. साहित्य – चूल, लायटर, भांडीकुंडी… भात, कालवण, अर्धा डझन अंडी… आणि आईचा आशिर्वाद! फोटो – शेवटी टाकलाय (अर्थात, […]Read Post ›

मराठी चित्रपटसृष्टीचा उगवता सुप्परस्टार – स्वप्निल जोशी !

आज नाताळच्या शुभमुहुर्तावर वर्तमानपत्रात एक छान बातमी वाचण्यात आली. एक मराठी माणूस म्हणून अभिमान तर वाटलाच पण स्वप्निलचा चाहता म्हणून खूप कौतुकही वाटले. बातमी होती, “स्वप्नील जोशीचे ट्विटर अकाऊंट व्हेरिफाइड करण्यात आलं आहे. त्यामुळे व्हेरिफाइड ट्विटर अकाऊंट असणारा स्वप्नील हा पहिला मराठी अभिनेता ठरला आहे.” बातमीत पुढे लिहिले होते, “यामुळे स्वप्नील नाव सर्च केल्यावर स्वप्नील […]Read Post ›

नाही जरी ‘सई’ तरी …

मी बोलतो मराठी, मी वाचतो मराठी.. मी ऐकतो मराठी, मी चालतो मराठी.. अरे मी तर जगतो मराठी ! साहजिकच आहे, मी चित्रपटही बघतो मराठी .. त्यामुळे वयात येतानाची माझी ड्रिमगर्ल एखादी मराठी हिरोईनच असणे यात नवल वाटण्यासारखे काही नव्हते. पण तरीही, तशी ती कोणी नव्हती. कदाचित ड्रिमगर्ल, स्वप्नसुंदरी, वा तरुणांच्या हृदयाची धडकन बनण्यासाठी जे मटेरीअल […]Read Post ›

माझे डॉक्टरांचे अनुभव – भाग १ – हनुवटीवरचा ब्यूटीस्पॉट !

या भागातील अनुभवाला सुरुवात करण्याअगोदर … सर्वप्रथम नमूद करू इच्छितो की डॉक्टर या पेश्यात वा वैद्यकीय सेवेत असलेल्यांबद्दल मला शिक्षक किंवा सीमेवर लढणारे जवान यांच्याइतकाच किंवा त्यापेक्षाही कांकणभर जास्तच आदर आहे. लोक डॉक्टरांना पृथ्वीतलावरचे देव असे म्हणतात, मी लहानपणापासून त्यांना खरोखर देव मानत आलो आहे. अगदी सिझरींग होत माझा जन्म होण्यापासून आजवर झालेल्या कित्येक आजारांत […]Read Post ›

सुजाण आणि विचारी नागरीक तयार होत आहेत का?

सर्व किस्से याच महिन्याभरातील आहेत, एकापाठोपाठ घडलेले, म्हणून हा प्रश्न / लेख पडला. … किस्सा १ – मित्राच्या फॅमिलीबरोबर त्याच्या खाजगी वाहनातून त्याच्याच घरी जेवायला जात होतो. वेळ रात्रीची होती, मित्र स्वत: गाडी चालवत होता. मी त्याच्यासोबत पुढे बसलो होतो आणि पाठीमागे त्याची बायको आणि मुलगा बसलेला. मुलाचे नाव होते केश्विन, वयवर्षे ५-६.. हाच या […]Read Post ›

“पीके” च्या निमित्ताने – पब्लिक सब जाणती है!. पर समझती नही है!!

पीके धरतीवर अवतरून एव्हाना युगे उलटली. अर्ध्याअधिक पृथ्वीवासीयांना त्याने दर्शन देऊन झाले. कित्येकांनी त्यावर वृत्तांत लिहिले. तर आता हा रुनम्या काय नवीन घेऊन आला आहे असा जो प्रश्न शिर्षक वाचून पडला असेल त्याचे उत्तर लेख वाचल्यावर मिळेलच. पण यातील मते माझी एकट्याचीच अशी नसून ती पब्लिकची मते आहेत. कारण चित्रपट संपल्यानंतर मी सहप्रेक्षकांशी गप्पा मारून […]Read Post ›

विनाशकाले विपरीत बुद्धी..

.. मागच्या महिन्यातील मागच्या आठवड्याची गोष्ट! मुंबई उपनगरातील एका प्रतिष्ठित रेल्वे स्थानकाबाहेरील भुयारी मार्गाने मी आणि माझी ग’फ्रेंड मार्गक्रमण करत होतो. ईतक्यात समोरून एक आमच्याच वयाचे जोडपे येताना दिसले. येस्स जोडपेच, प्रेमी युगुल नाही. कारण तिच्या गळ्यात लायसन लटकत होते. अर्थात त्याच्या नावाचेच असावे, कारण त्या दोघांनाही मी ओळखत होतो. जर त्याला एकट्यालाच पाहिले असते […]Read Post ›

नो चिकन नो मटण.. ओह्ह एण्ड येस्स…

” मै जीना चाहता हू मॉं … ” रात्री सव्वातीन साडेतीनच्या सुमारास एक केविलवाणा आवाज माझा कानांत खणखणला. क्षणभर वाटले कोणीतरी माझ्या पोटातूनच बोलतेय.. पण “मॉं” .. मला कोणी कॉ बोलेल? भास झाला असेल किंवा स्वप्नातले काहीतरी असेल म्हणत मी चादर अंगावर ओढत कुस बदलली. डोळा लागतो न लागतो तोच पुन्हा, “मै तुम्हारे अंदर से […]Read Post ›

व्यथा रुमालाची

जेन्टस रुमाल घ्यायचा आहे .. (ब्रांडेड)   यंदा दिवाळीचा बोनस सर्व काही करून सवरून शिल्लक राहिल्याने आता जरा स्वत:च्या छोट्यामोठ्या हौसमौजेवर खर्चा करायचे ठरवले आहे. सुरुवात माझ्यासाठी मूलभूत गरजांमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या रुमालानेच करूया म्हटले. आजवर रस्त्यावरच सस्त्या मध्ये रुमाल घेत आलो, पण यापुढे चांगल्याचुंगल्या ब्रांडचाच वापरायचे ठरवल्याने हा धागा. सुरुवातीला थोडाफार माझा रुमालाचा वापर […]Read Post ›